RECENT POSTS

    Christmas बद्दल या गोष्टी तुम्हाला कदाचित माहीत नसतील
                              १६० पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जाणारा सण म्हणजे christmas (नाताळ).प्रत्येकवर्षी २५ डिसेंबर रोजी christmas साजरा केला जातो.आपल्या साठी जरी हा दिवस एक सुट्टीचा दिवस असला तरी ख्रिस्ती लोकांसाठी christmas म्हणजे दिवाळीच.अश्या या सनाबद्दल काही रहस्यमय आणि मजेदार गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील. 

1.christmas २५ डिसेंबर ला साजरा करत नसत. 


आपल्याला माहित आहे येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवशी christmas साजरा केला जातो.परंतु येशू ख्रिस्त यांचा जन्म २५ डिसेंबर दिवशी झाला होता याचा उल्लेख कोणत्याच पौराणिक पुस्तकांमध्ये नव्हता.रोमन राजा Constantine याने पहिल्यांदा christmas साजरा केला होता इ.स.३३६ म्हणजे येशू ख्रिस्तांच्या जन्मांपासून ३३६ वर्षे उशिरा.अजूनही जगात या तारखेवरून मदभेद असले तरी बहुतांश लोकांनी हे स्वीकारले आहे.

2.santa claus नेहमी लाल रंगाचा पोशाख घालत नसत.

3.jingle bells हे अवकाशातून वाजविले पहिले संगीत आहे. 
4.जगातील सर्वात उंच christmas tree ची उंची 278 फूट आहे.
4.K.F.C हे जपानी लोकांचे पारंपरिक christmas खाद्य आहे. 6.जगातील सर्वात मोठ्ठा christmas sock १६९ फूट उंच होता.
Post a comment

0 Comments